शीर्षक, संत, विषय किंवा सामग्रीनुसार अभंग आणि कथा पटकन शोधण्याची सोय
अभंग/ओवी यांचा अर्थ कथेद्वारे मांडण्यासाठी या अँप्लिकेशन मधील कथा या काल्पनिकरीत्या प्रस्तुत करण्यात आल्या आहेत
प्रेरणादायी सामग्री सोशल मीडिया आणि मेसेंजरद्वारे शेअर करण्याची सुविधा
डार्क आणि लाईट मोडमध्ये अभंग आणि कथांचे वाचन अनुभव अधिक सुंदर आणि आरामदायक
संतांच्या विचारांचा प्रसार करून समाजाचे नैतिक आणि आध्यात्मिक उन्नयन
वापरकर्त्यांमध्ये भक्ती आणि समाधानाचे भावना वाढवून सामाजिक बंध निर्माण करणे
वापरकर्त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला मार्गदर्शन करून त्यांना आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रेरित करणे
भारतीय संस्कृती आणि मराठी साहित्याची ओळख नवीन पिढीपर्यंत पोहोचवून सांस्कृतिक जागृती निर्माण करणे
संतांच्या उपदेशांमधील गूढ ज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगून लोकांचे बौद्धिक विकास साधणे
संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार करून समाजातील विषमता आणि दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे